विचारवेध निबंध मंथन २०१९ प्रमाणपत्र Download link

निबंध मंथन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना आपले प्रमाणपत्र खालील लिंक वर download करण्यास मिळेल. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे निकाल लावण्यात व प्रमाणपत्र तयार होण्यास थोडा विलंब झाला. ज्यांच्या नावामध्ये काही चूक आढळल्यास किंवा बदल करावयाचा असल्यास खालील नंबर वर आपले पूर्ण योग्य नाव मराठीमध्ये whatsapp च्या माध्यमातून पाठवा, आम्ही तो बदल करून सुधारित प्रमाणपत्र तुम्हाला पाठवू.

Whatsapp क्रमांक – 9730021536

https://drive.google.com/open?id=1TypbzcqNOqzGQj3MzMWAenifVOAVW_Bk

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *