विचारवेध निबंध स्पर्धा २०१९

 

निबंध स्पर्धा

खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहा

—निबंधांचे विषय–

: १ गुगल माझा गुरु

२ जागतिकीकरण आणि पर्यावरण

३ वित्तीयभांडवलाची जागतिक मिरासदारी

४ जग कुठे आणि भारत कुठे ?

भाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी

शब्दमर्यादा:1000 ते 2000

ही स्पर्धा सर्वांना खुली आहे. वय, शिक्षण अशी कोठलीही अट नाही.

 

निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख: 15 ऑक्टोबर 2019

 

बक्षिसे : पहिले: रु.5000/-दुसरे: रु.3000/-तिसरे: रु.2000/-

निबंध कागदाच्या एका बाजुस सुवाच्य अक्षरात लिहून पोस्टाने पाठवा.  किंवा PDF करून Email करा.

Email: vicharvedhindia@gmail.com किंवा sarita.awad1@gmail.com

निबंध पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:

F2, 501, SUCCESS TOWER, STATE BANK NGR.HSG.SOC.

S.NO.37/2, PASHAN, PUNE, MAHARASHTRA, INDIA, 411008
www.vicharvedh.org | info@vicharcedh.org

सरिता – 9833987568   विजय – 7709082025 भूषण -9284918607

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *